अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घडामोडी ती तिच्या सोशल मिडियावर शेअर करत असते. ती तिच्या भाच्या यांच्यासोबतचे अनेक फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकतीच तिने तिच्या एका भाचीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ही खास पोस्ट शेअर करण्याचं निमित्त ही तसंच आहे. तिची सर्वांत लहान भाची शिवप्रिया हिचा आज पहिला वाढदिवस आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती आणि तिच्या भाच्या म्हणजेच याज्ञा आणि शिवप्रिया दोघीही दिसून येतायेत. या पोस्टवर तिने खास कॅप्शन देत तिने लिहिलयं की, “ बघता बघता आमची ‘गुळाची ढेप aka शिवप्रिया’ वर्षाची झाली...

#PrajaktaMali #PrajaktaMaliNiece #PrajaktaMaliNieceBirthday #PrajaktaMaliBirthday
#PrajaktaMaliLatest #PrajaktaMaliNewSerial #PrajaktaMaliNewMovie #PrajaktaMaliNewSong
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber